शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

जालना : जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली

महाराष्ट्र : Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली

मुंबई : Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली

पुणे : Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी

पुणे : मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी केला भगव्या रंगाचा 'भाजप फेटा'

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 Result : ना ४०० पार, ना ३७०, ना 3 तलाक, ना राममंदिराचा मुद्दा आला कामी; ‘या’ ६ राज्यांनी भाजपची शाळा केली!

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष

पुणे : मुळशीचा अभिमान, स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; प्रवीण तरडे अन् मित्रांच्या भावना