शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र : आता शिस्तभंगाची नोटीस ई-मेल, व्हॉट्सॲपवर; राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना केल्या जारी

पुणे : पुरंदर विमानतळाला ६० टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देणार; चांगला मोबदला मिळण्याच्या आशेवर होताहेत तयार

महाराष्ट्र : राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी 

नवी मुंबई : राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा

मुंबई : पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत

पुणे : शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

मुंबई : काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली

मुंबई : युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   

छत्रपती संभाजीनगर : १२ वर्षे झाले तरी अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता होईना! जागतिक पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन

मुंबई : स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी, रोहिंग्यांकडून मारहाण, नितेश राणेंची भाऊच्या धक्क्यावर धाव, दिले असे आदेश