शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल? 

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

    महाराष्ट्र : CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

    मुंबई : 'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'

    परभणी : काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्ला

    महाराष्ट्र : Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये - सुशीलकुमार शिंदे

    मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता