शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

मुंबई : संभाजी भिडे मातोश्रीवरून आल्यापावली माघारी, मध्यस्थी अपयशी? 

नागपूर : सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

महाराष्ट्र : आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या!

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला!

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: बच्चू कडूंनी सुचवली भन्नाट युक्ती; भाजपा-शिवसेना दोघांचीही होईल 'स्वप्नपूर्ती'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटतेय, धनंजय मुंडेंची टीका

राष्ट्रीय : सिसोदियांकडे पराली घेऊन पोहोचले भाजपा नेते