शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!

सातारा : उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 

महाराष्ट्र : 'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली'

मुंबई : Vidhan Sabha 2019: 'महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळी साजरी होणार; किमान 220 जागा मिळणार, भाजपाचा दावा 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू; जाणून घ्या, काय असते Code of Conduct!

महाराष्ट्र : Breaking: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, दिवाळीआधीच मतमोजणी

मुंबई : Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई : Vidhan Sabha 2019 : 'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'

मुंबई : Vidhan Sabha 2019 : 'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट

राष्ट्रीय : ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद