शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने झाली जमा

महाराष्ट्र : बसपा, वंचित वाढविणार काँग्रेसचं 'बीपी'; भाजपा साधेल का हॅटट्रिकची संधी?

नाशिक : निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

फिल्मी : खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल

नाशिक : नाशिक शहरात राजकिय फलक हटवण्यास प्रारंभ

नाशिक : आता नाही माघार, मनसेने केला निर्धार; नाशिकमधल्या सर्व जागा लढवणार!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाहीचं: चंद्रकांत पाटील

अकोला : काँग्रेस आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा!

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव

मुंबई : Vidhan Sabha 2019:...तर राजकारणातून संन्यास घेईन; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना ओपन चॅलेंज