शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बीड : Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही

बीड : Maharashtra Assembly Election 2019 : शिवसैनिकांचा निर्धार, जयदत्त क्षीरसागर पुन्हा आमदार

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारीच्या मोर्चेबांधणीसाठी औरंगाबादच्या सर्व मतदारसंघात समुदायनिहाय चर्चा

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेतील इच्छुकांची आज मुंबईत बैठक 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: एमआयएममध्ये बंडखोरीची शक्यता

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha 2019: माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा स्वगृही; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश  

संपादकीय : पवारांना निर्दोषत्व सिद्ध करण्याची घाई की आणखी काही?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?