शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : काँग्रेसच्या सानंदांची निवडणुकीतून माघार!

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेत चार मतदारसंघांच्या वादावर चर्चा सुरूच!

मुंबई : सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

मुंबई : Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

नवी मुंबई : नवी मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपचा दावा

मुंबई : Vidhan sabha 2019 : काँग्रेस महाआघाडी प्रचार आजपासून

मुंबई : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ

संपादकीय : Vidhan Sabha 2019 : राज्यातील परिस्थिती पाहता मतदारच मजबूत लागेल

संपादकीय : ‘एबी’ नव्हे, ‘ए’ व ‘बी’ फॉर्म! नेमके कसे व कशासाठी असतात हे फॉर्म?

मुंबई : Vidhan sabha 2019 : अब की बार आघाडी १७५ पार, अजित पवार यांचा नवा नारा