शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    नाशिक : निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'शिवसेना चिट्स महाराष्ट्र'...सोशल मीडियावर ट्रोल

    महाराष्ट्र : सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? संजय राऊत यांचा टोला

    महाराष्ट्र : Breaking : राज्यपालांचे आता शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण; भाजपाचा नकार

    महाराष्ट्र : शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान, भाजप सरकार स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

    महाराष्ट्र : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली; मुख्यमंत्री राज्यपालांना भेटण्यास रवाना

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात

    महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती

    महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार, आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचे संकेत

    महाराष्ट्र : राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न: माणिकराव ठाकरे