शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019; मराठवाड्यात अनेक ठिकाणी राडा!

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

नाशिक : मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019; विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

महाराष्ट्र : Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

नाशिक : मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

महाराष्ट्र : Maharashtra Election Exit Poll : विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

बीड : Maharashtra Election 2019 : प्रशासनाची दमदार कामगिरी; पुरात अडकलेल्या मतदारांना होडीच्या सहाय्याने आणले केंद्रात

महाराष्ट्र : Maharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर