शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2025: संजीव गोयंका यांनी रिषभ पंतला पुन्हा झापलं? पुन्हा दिसला KL राहुलसारखा प्रकार

क्रिकेट : पॅट कमिन्सचा बॅटिंगमध्ये अनोखा पराक्रम! सलग तीन षटकारांसह थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

क्रिकेट : IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?

क्रिकेट : Rishabh Pant च्या महागड्या शॉपिंगसह LSG नं या ४ भारतीय खेळाडूंवर खेळला कोट्यवधींचा डाव

क्रिकेट : IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?

क्रिकेट : IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

क्रिकेट : IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

क्रिकेट : ‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

व्यापार : Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?

क्रिकेट : कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले