शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

क्रिकेट : SRH vs LSG : पहिल्या IPL विकेटसह प्रिन्स यादवनं लुटली मैफिल; ट्रॅविस हेडला केलं क्लीन बोल्ड (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत

क्रिकेट : Lord Shardul Thakur : 'अनसोल्ड' राहिला, मग किंमत मिळाली अन् त्याच्यातील हिंमतही दिसली! आता...

क्रिकेट : SRH Star Abhishek Sharma: आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात दोन शतकं; IPL मध्ये अजून एकही नाही आलं

क्रिकेट : IPL चा नवा हिरो...! घर सोडलं, लोकांचे कपडे धुतले, 11 चेंडूत अर्धशतक ठोकले...! कोण आहे अशुतोष शर्मा? जाणून घ्या

क्रिकेट : पराभव दिसत होता अटळ, पण आशुतोषने लखनौच्या जबड्यातून असा खेचून आणला विजय, शेवटच्या ३ षटकांत काय घडलं?

क्रिकेट : Rishabh Pant Missed Stumping Video: रिषभ पंतची 'ती' एक चूक नडली; स्टंपिंगचा चान्स सुटला अन् अख्खा सामनाच निसटला...

क्रिकेट : पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

क्रिकेट : DC vs LSG: षटकार किंगचा तोरा! पूरन आता गेल, पोलार्डसह मसल पॉवर रसेलच्या पंक्तीत जाऊन बसला