शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2025: Mumbai Indians ला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला दंड

क्रिकेट : Video: पत्रकार परिषदेत वाजला फोन, कॉल उचलून LSG कोच म्हणाला- रात्रीचे १२ वाजलेत...

क्रिकेट : Tilak Varma Retired Out : आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आउट होणारा चौथा फलंदाज ठरला तिलक वर्मा

क्रिकेट : IPL 2025 LSG vs MI : पांड्याच्या यशात रोहितचा वाटा; स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय घडलं? (VIDEO)

क्रिकेट : Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

क्रिकेट : LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

क्रिकेट : Raj Angad Bawa : कोण आहे राज बावा? वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर २ कोटींचा प्राइज टॅग; MI नं फक्त ३० लाखांत केलाय सौदा

क्रिकेट : IPL 2025 LSG vs MI : रोहित शर्मा बाकावर; हार्दिक पांड्यानं सांगितलं त्यामागचं कारण

क्रिकेट : Jasprit Bumrah Fitness : IPL मधील आणखी किती मॅचेसला मुकणार जसप्रीत बुमराह? मोठी माहिती आली समोर

क्रिकेट : IPL 2025 ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता...; रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण