शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)

क्रिकेट : MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

क्रिकेट : सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...

क्रिकेट : IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,...

क्रिकेट : IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय

क्रिकेट : IPL 2025: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला (Video)

क्रिकेट : IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण...

क्रिकेट : KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास

क्रिकेट : KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच