शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं

क्रिकेट : LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल

क्रिकेट : IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास

क्रिकेट : IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो

क्रिकेट : Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

क्रिकेट : ८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...

क्रिकेट : LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब

क्रिकेट : लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'

क्रिकेट : LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला

क्रिकेट : IPL 2025 : गिलसह शाहरुख खानसाठी 'तो' धोक्याची घंटा; बटलरसमोर फिका ठरलाय, पण...