शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2024साठी 'या' 5 IPL स्टार्सच्या नावांची चर्चा, Team Indiaमध्ये होऊ शकते 'सरप्राईज एन्ट्री'!

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी

क्रिकेट : LSG च्या विजयानंतर CSK च्या फॅन्सच्या गराड्यात त्याने दाखवला नवाबी थाट, फोटो होतोय व्हायरल 

क्रिकेट : MS Dhoni: धोनीने बोला DRS लेने का तो लेने का... माहीचा इशारा, ऋतुराजचे अपील अन् अंपायरला बदलावा लागला निर्णय

क्रिकेट : Stoinis ला पैकीच्या पैकी 'मार्कस्'...! CSK ची धुलाई करून अनेक विक्रम मोडले, चेपॉकला शांत केले

क्रिकेट : Marcus Stoinis चे वादळी शतक! लखनौ सुपर जायंट्सचा CSK वर रोमहर्षक विजय 

क्रिकेट : MS Dhoni चा संयम सुटला, Live Match मध्ये बॉटल फेकून मारण्याचा इशारा केला, Video Viral 

क्रिकेट : ऋतु'राज'! CSK साठी शतक झळकावणारा पहिला कर्णधार; गायकवाड-शिवम दुबेने LSG ला चोपले 

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडचे चेपॉकवर शतक'राज'! CSK कडून रचला भीमपराक्रम, जो कोणालाच नाही जमला

क्रिकेट : IPL 2024 मधून माघार, तरीही ऋतुराजला चिअर करण्यासाठी पोहोचला, CSK ने रचली चारोळी