शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी

क्रिकेट : IPL 2025: संजीव गोयंका यांनी रिषभ पंतला पुन्हा झापलं? पुन्हा दिसला KL राहुलसारखा प्रकार

क्रिकेट : IPL 2025: नेहमी अतिशय शांत, संयमी असलेला जहीर खान संतापला, असं नेमकं काय घडलं?

क्रिकेट : IPL 2025: Virat Kohli ची नक्कल करणं पडलं महागात; LSGच्या Digvesh Rathi वर दंडाची कारवाई

फिल्मी : IPL मॅचसाठी युजवेंद्र चहल लखनऊमध्ये असताना आर जे महावशही दिसली? व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : 'नवाबां'समोर 'पंजाबी' रुबाब! 'नोट' लिहिणाऱ्याला ऑफिशियली 'कोट' करत PBKS नं केलं LSG ला ट्रोल

क्रिकेट : Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध हार कर जीतने वाले दो बाजीगर (VIDEO)

क्रिकेट : LSG vs PBKS: अय्यरच्या सिक्सरसह पंजाबनं सामना जिंकला अन् त्या आधी प्रभसिमरनने प्रितीचा 'भरवसा'

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS :IPL मुळं जोडी फुटली; हिशोब लिहून ठेवलेल्या सेलिब्रेशनमध्ये 'दुश्मनी' दिसली

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS : आधी पूरननं धुलाई केली, विकेट घेत चहलनं असा काढला राग (VIDEO)