शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Who is Rajat Patidar? IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video 

क्रिकेट : Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : 19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; दिनेश कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा

क्रिकेट : Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

क्रिकेट : Sourav Ganguly Virat Kohli IPL 2022 Eliminator RCB vs LSG :  विराट कोहलीने केला मोठा पराक्रम, त्याचा चौकार पाहुन सौरव गांगुलीने दिली दाद, Video 

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : आनंदवार्ता!; पाऊस थांबला, जाणून घ्या सामना किती वाजता सुरू होणार, किती षटकं खेळवली जाणार

क्रिकेट : Rules in play-offs: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : पावसाचा जोर वाढला, 9.40 मिनिटापर्यंतची डेड लाईन, त्यानंतर... ; प्ले ऑफचे नियम काय सांगतात, ते पाहा!  

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट कोहली-लोकेश राहुल यांच्या स्वप्नात पावसाचा खोडा?; मॅच न झाल्यास कोण जाईल क्वालिफायर 2 मध्ये?

क्रिकेट : IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

क्रिकेट : Krunal Pandya Match Fixing, IPL 2022: कृणाल पांड्याने फिक्सिंगचा नियम मोडला का? एका ट्वीटमुळे वादाला तोंड