शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

क्रिकेट : IPL 2023: ...म्हणून निकोलस पूरनवर 16 कोटींचा वर्षाव केला, गौतम गंभीरनं सांगितला लखनौचा प्लॅन

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनने संघाबाहेर काढले अन् नशीब फळफळले; खेळाडूने ६ कोटी अधिक कमावले, गौतम गंभीरचा डाव

क्रिकेट : Manish Pandey IPL Retention: एक फोन तरी करायचा होता..., लखनौने रिलीज केल्यानंतर मनीष पांडेने व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोस?, गौतम गंभीरनं केलं टीकाकारांचं तोंड बंद म्हणाला...

क्रिकेट : उत्कृष्ट माऱ्यापुढे चौकार- षटकार मारण्यात अपयशी ठरलो : राहुल

क्रिकेट : Gautam Gambhir KL Rahul, IPL 2022: RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीर यांच्या Instagram पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले...

क्रिकेट : KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : संघ हरला पण लोकेश राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम

क्रिकेट : Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल

क्रिकेट : Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री