शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सने 'नवीन' प्रयोग केले, पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बदडले

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : 'कोहली'च्या नावाने नवीन उल हकला डिवचले, पण त्रास मुंबई इंडियन्सला झाला, Video 

क्रिकेट : IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी; LSGच्या मालकांनी खिशातून 'तो' फोटो काढला अन्...

क्रिकेट : धोनीविरोधात कोण लढणार? लखनौ सुपर जायंट्सला नमविण्यास मुंबई सज्ज, आज ठरणार

क्रिकेट : आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

पिंपरी -चिंचवड : IPL मधील लखनौ आणि कोलकत्ताच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना हिंजवडीतून अटक

क्रिकेट : गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL: जिंकलस भावा... रिंकूच्या अफलातून खेळीचं प्रतिस्पर्धी लखनौकडूनही कौतुक

क्रिकेट : IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ

क्रिकेट : IPL 2023, KKR vs LSG Live : निकोलस पूरनने LSG ला तारले! KKRला ८.५ षटकांत जिंकावी लागेल मॅच