शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स

क्रिकेट : IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

क्रिकेट : पुन्हा तसेच प्रपोज! ती आली अन् झहीर खानला करुन दिली २० वर्षांपूर्वीच्या पहिल्या प्रेमाची आठवण 

क्रिकेट : रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

क्रिकेट : IPL 2025: केएल राहुलने नाकारली दिल्ली कॅपिटल्सची 'कॅप्टन्सी'ची ऑफर ! नेमकं काय घडलं?

क्रिकेट : IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार

क्रिकेट : पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

क्रिकेट : देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के.. रिषभ पंतवर आधी पैसा ओतला; आता तोच कॅप्टन्सीचा चेहरा

क्रिकेट : IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

क्रिकेट : IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू