शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS :IPL मुळं जोडी फुटली; हिशोब लिहून ठेवलेल्या सेलिब्रेशनमध्ये 'दुश्मनी' दिसली

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS : आधी पूरननं धुलाई केली, विकेट घेत चहलनं असा काढला राग (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या

क्रिकेट : IPL च्या इतिहासातील एकमेव 'द्विशतकवीर'! या फिरकीपटूनं 'प्राइज टॅग'सह देखील सेट केलाय रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही

क्रिकेट : IPL 2025 Points Table After MI vs KKR Match: मुंबई इंडियन्सची मोठी झेप; चेन्नई सुपर किंग्जला धक्का

क्रिकेट : IPL 2025: आयपीएलच्या वेळापत्रकात फेरबदल, या सामन्याची तारीख बदलली, कारणही आलं समोर

क्रिकेट : पॅट कमिन्सचा बॅटिंगमध्ये अनोखा पराक्रम! सलग तीन षटकारांसह थेट धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

क्रिकेट : Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला!

क्रिकेट : 'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...