शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : जरांगे यांच्या विरोधामुळे माझ्या उमेदवारीला टाळाटाळ : भुजबळ

फॅक्ट चेक : Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

राष्ट्रीय : व्हायरल फोटोमुळे हिसारच्या राजकारणात मोठी खळबळ

राष्ट्रीय : उत्तरेत कोण मारणार बाजी? ७ राज्यांतील ५८ जागांकरिता आज मतदान; ओडिशातील विधानसभा निवडणुकांचाही तिसरा टप्पा 

राष्ट्रीय : तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना...; केजरीवालांचा मोठा दावा

महाराष्ट्र : १.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 

राष्ट्रीय : लालू सत्तेत आले तर पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर - अमित शाह

राष्ट्रीय : काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

राष्ट्रीय : कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा