शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    पुणे : थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर

    महाराष्ट्र : “थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील

    पुणे : लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन सुरू, पुण्यातील उमेदवारांची धाकधूक वाढली

    मुंबई : निकालानंतर मुंबई, ठाण्यात काय होणार..?

    राष्ट्रीय : EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील

    संपादकीय : लोकसभा निवडणूक : मैफिलीची भैरवी, कोणाचा सूर लागणार? हे उद्या स्पष्ट होणार!

    गोवा : कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

    गोवा : दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

    संपादकीय : निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

    गोवा : बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव