लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
"माझ्या घरावर ड्रोनने ठेवतात नजर, IG झाले एजंट"; काँग्रेस उमेदवाराचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | prahlad gunjal makes serious allegations against om birla demands removal of osd and ig | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या घरावर ड्रोनने ठेवतात नजर, IG झाले एजंट"; काँग्रेस उमेदवाराचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

Prahlad Gunjal And BJP : काँग्रेसचे उमेदवार प्रहलाद गुंजल हे भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. ...

लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का? - Marathi News | Will Kirsan prevent Ashok Nete's hat trick in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लढत रोमांचक : अशोक नेते यांची हॅटट्रिक किरसान रोखणार का?

लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक ...

किस्सा खुर्ची का - पुण्याचे आमदार, ठाण्याचे खासदार - Marathi News | Kissa Khurchi Why - Pune MLA, Thane MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा खुर्ची का - पुण्याचे आमदार, ठाण्याचे खासदार

हल्ली सगळेच आमदार, खासदार त्यांचे कार्य अहवाल प्रकाशित करत असतात. पण त्याची सुरुवात केली ती रामभाऊंनी. ...

वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला  - Marathi News | Shahu should reconsider his candidature, Advice from Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला 

तुम्ही आता एका पक्षाचे झालात ...

विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार? - Marathi News | Vishwajit Kadam will spearhead Vishal Patil's rebellion in the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात, विश्वजित कदम बंडखोरीचे सारथ्य करणार?

हायकमांडच्या आदेशानंतर काय ? ...

भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी केली बंद दाराआड चर्चा  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Another disgruntled Sharad Pawar group in BJP? Jayant Patil held a closed door discussion with Prakash Awade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील आणखी एक नाराज शरद पवार गटाच्या गळाला? जयंत पाटलांनी केली बंद दाराआड चर्चा 

Maharashtra Lok Sabha Election 2024: काल माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर आता भाजपाला (BJP) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

“भाजपामध्ये सत्य वेगळे अन् बाहेर दाखवतात दुसरेच, ठाकरे गटात आलो कारण...”: करण पवार - Marathi News | thackeray group karan pawar criticized bjp in maha vikas aghadi meeting for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपामध्ये सत्य वेगळे अन् बाहेर दाखवतात दुसरेच, ठाकरे गटात आलो कारण...”: करण पवार

Karan Pawar News: भाजपकडे सत्ता, पैसा, यंत्रणा असल्याने ते काहीही बोलू शकतात. कोणालाही काही म्हणतात, अशी टीका करण पवारांनी केली. ...

दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 who is the candidate in south mumbai who stand in front of maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम

मनसेच्या एक्झिटनंतर नवीन राजकीय समीकरणे. ...