Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचनावजा इशारा दिला आहे. ...
Congress Ajay Rai News: जय-पराजय हे ध्येय असू नये. देशसेवेचे ध्येय ठेवून पुढे जात राहावे. आज नाही तर उद्या विजय नक्की मिळेल, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले. ...
Narendra Modi And Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरला त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळेल आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील ही वेळ दूर नाही." ...
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...