लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य - Marathi News | who will get the lead from usgaon ganja for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उसगाव, गांजेतून कोणाला मिळेल आघाडी? भाजप-आरजीपी थेट लढत शक्य

लोकसभा निवडणुकासाठी हा भाग उत्तर गोव्याशी जोडलेला आहे. ...

राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना ग्रीन सिग्नल: मुख्यमंत्री  - Marathi News | green signal to pending projects in goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना ग्रीन सिग्नल: मुख्यमंत्री 

कळसदेव मांगर सभागृहात जीत समर्थकांची सभा ...

माढ्यात भाजपाचा आणखी एक बडा नेता नाराज, मोहिते पाटलांना पाठिंबा देणार की फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Another big BJP leader is upset in Madha, will Mohite support Patal or will Fadnavis' courtesy work? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढ्यात भाजपाचा आणखी एक बडा नेता नाराज, फडणवीसांची शिष्टाई कामी येणार? की...

Maharashtra Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपासाठी मोठी  ठरला आहे. येथे भाजपाने (BJP) दिलेल्या उमेदवारावरून पक्षासह मित्रपक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. मोहिते पाटलांनंतर भाजपामधील उत्तम जानकर (Uttam Jankar) ...

महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...?  - Marathi News | lok sabha elections 2024 Why the mess of seats in Mahamumbai is not resolved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईतील जागांचा घोळ का मिटत नाही...? 

भाजप आणि शिंदे सेनेमध्ये महामुंबईतील जागांचा घोळ अजूनही मिटत नाही. ...

दोन जागांवरून काँग्रेसमध्ये संभ्रम! मुंबईत कुणाला द्यायचे तिकीट?, तगडा उमेदवार नसल्याने शोधाशोध - Marathi News | Confusion in Congress from two seats Who should give ticket in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन जागांवरून काँग्रेसमध्ये संभ्रम! मुंबईत कुणाला द्यायचे तिकीट?, तगडा उमेदवार नसल्याने शोधाशोध

महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील दोन जागांवरून पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. ...

आजचा अग्रलेख : पुन्हा ‘पेगॅसस’चं भूत - Marathi News | Today's editorial topic of Pegasus again | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : पुन्हा ‘पेगॅसस’चं भूत

जगभरात भारतासह पन्नासहून अधिक देशांत निवडणुकीचे वारे वाहत आहे. ...

पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास, जनसंवादाचीच आस - Marathi News | East Vidarbha candidates race Super Sunday of campaigning, grass wherever possible, hope for mass communication | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास

उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता. ...

धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला? - Marathi News | Entry of Patals in Dhotre, prakash Ambedkar, who will benefit | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

मतविभाजन टाळण्यावर उमेदवार देत आहेत भर ...