Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : एस जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2024 पासून भाजपाचा जाहीरनामा आणि दक्षिण भारतातील पक्षाची स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ...
Lok Sabha Chunav Survey : या सर्वेक्षणात, पंतप्रधानांच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, असा प्रश्न करण्यात आला, यावर 51 टक्के लोकांनी खूप अधिक, 24 टक्के लोकांनी कमी, 23 टक्के लोकांनी असमाधानी तर 2 टक्के लोकांना माहिती नाही असे उत्तर दिले. ...
Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच ३०० पेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड हतबल झालेत, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. ...
loksabha Election 2024 - माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा सन २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख, रासपचे महादेव जानकर अशी तिरंगी लढत झाली होती. ...