लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी - Marathi News | Big conspiracy behind low voter turnout; Demand for inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी

मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली होती, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले. तसेच मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा डाव सरकारने रचल्याचा आरोपही त्यांनी केला.  ...

मनेका गांधी, जगदंबिका पाल, कृपाशंकर सिंह यांचे काय होणार?सहाव्या टप्प्यात भाजपच्या यशाचा रंग पसरणार का? - Marathi News | What will happen to Maneka Gandhi, Jagdambika Pal, Kripa Shankar Singh Will the color of BJP's success spread in the sixth phase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनेका गांधी, जगदंबिका पाल, कृपाशंकर सिंह यांचे काय होणार?सहाव्या टप्प्यात भाजपच्या यशाचा रंग पसरणार का?

गेल्या १५ वर्षांपासून डुमरियागंजचे खासदार राहिलेले जगदंबिका पाल हे भाजपसाठी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. ...

“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल - Marathi News | delhi cm arvind kejriwal claims india will investigate electoral bonds in 100 days if coalition govt comes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Clash between BJP and TMC workers in Nandigram, West Bengal, one woman worker killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप

Loksabha Election - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांच्या झटापटीला हिंसक वळण लागलं आहे. ...

"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती - Marathi News | Supriya Sule criticized Election Commission after Supreme Court regarding the voting percentage increase day after polling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती

Supriya Sule : निवडणूक आयोगाने मतदानाच्या आकडेवारीबाबत सुप्रीम कोर्टात दिलेल्या स्पष्टीकरणावरुन सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. ...

बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण - Marathi News | Alleged bogus voting in Beed; The report will have to be submitted again, the Election Commission has asked the District Collector for an explanation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण

बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत. ...

...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले - Marathi News | so fighting on less seats, Mallikarjuna Kharge spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले

"काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत."  ...

सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात - Marathi News | Lok Sabha Elections - Controversy between Congress and Uddhav Thackeray Group in Sangli, Vishal Patil Attends Luncheon of Congress Workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात

Loksabha Election - सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील, मविआ उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे संजय पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यात विशाल पाटलांचा छुपा प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केल्याचं बोललं जाते.  ...