शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : 'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

छत्रपती संभाजीनगर : ‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य

महाराष्ट्र : ‘२३ निवडणुका केल्या, पण इतके हाल नव्हते’, गैरव्यवस्थापनामुळे कर्मचारी वेठीला

मुंबई : मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम

महाराष्ट्र : त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या बाजूने छुपी लाट; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विश्वास

राष्ट्रीय : ...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान

मुंबई : '१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत

मुंबई : मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग