शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

फॅक्ट चेक : Fact Check: पोलिसांच्या लाठीचार्जच्या 'या' व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही; सत्य जाणून घ्या

राष्ट्रीय : मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी...; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप

राष्ट्रीय : मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मुंबई : त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत; गजानन किर्तीकर थेटच बोलले

ठाणे : भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर

राष्ट्रीय : पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर...; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

राष्ट्रीय : “त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार