शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार...

महाराष्ट्र : राज्यात पाचव्या टप्प्यात 56.89 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

सांगली : लोकसभेला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली राजू शेट्टींना मदत, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप 

राष्ट्रीय : त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण...; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा

वसई विरार : बंदराचा मुद्दा कोणासाठी लाभदायी? दीड लाखावर मतदारांची नावे गहाळ झाल्याचा आरोप 

कल्याण डोंबिवली : मतदारांची नावे गहाळ, डोंबिवलीकर ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

सांगली : सांगली लोकसभेची १४ टेबलावर मतमोजणी, दुपारपर्यंत होणार निकालाचे चित्र स्पष्ट

मुंबई : अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार महत्त्वाची, कीर्तिकर की वायकर कोण जिंकणार?

मुंबई : मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर?

ठाणे : मातब्बर नेत्यांच्या सभांमुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, मुरबाडमध्ये किसन कथोरे यांची भूमिका महत्त्वाची