शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिबट्या

कोल्हापूर : Kolhapur: झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका बिबट्याचा मृत्यू 

रत्नागिरी : घरात घुसलेल्या बिबट्यापासून वृद्धाने वाचवले अख्खे कुटुंब!, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

नागपूर : मिहान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ, वन विभागाने लावला कॅमेरा ट्रॅप

सांगली : Sangli: चार वर्षांचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने बालक बचावला 

पुणे : जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : Leopard Attack In Otur : ओतूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

सांगली : Sangli: शिराळ्यात गर्भवती ‘राॅटविलर’ कुत्री बिबट्याने पळवली, नागरिकांत भीतीचे वातावरण 

सिंधुदूर्ग : Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात

सांगली : Sangli: बिबट्या थेट घरात घुसला, कुटुंबाचा थरकाप उडाला; मांजर, कुत्र्यावर हल्ला

पुणे : घराच्या बाहेर अभ्यास करत असताना बिबट्याची झडप; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना