शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

लोकमत शेती : Weather Update : देशात १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

लोकमत शेती : Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

कल्याण डोंबिवली : गणपतीक गावाक जाऊक व्हया दिव्याक गाडीक सिग्नल देवा...; प्रवासी संघटनेने निषेध आंदोलन

भक्ती : Konkan Temple: कोकणातला 'सोन्याचे दागिने देणारा तलाव' तुम्हाला माहित आहे का? वाचा!

लोकमत शेती : Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

सातारा : सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

लोकमत शेती : Fruit Crop Insurance : दोन महिने झाले आंबा व काजू विमा परताव्याची रक्कम कधी मिळणार

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : आज राज्यात या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

लोकमत शेती : Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात

मुंबई : कोकण एक्स्प्रेसवेवर १४ ठिकाणी देणार इंटरचेंज; प्रवास होणार जलद, प्रतितास वेग १२० किमी; ६८ हजार कोटी रुपयांचा खर्च