शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लहान मुलं

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.

Read more

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.

सखी : सतत मोबाइल पाहतात म्हणून तुम्ही मुलांना ओरडता? त्यापेक्षा करा ३ उपाय, सुटेल स्क्रिनचा नाद

सखी : मुलं आपल्याशी मनातलं बोलतात की लपवतात गोष्टी? पालकांनी कसं ओळखायचं, पाहा ३ सिग्नल्स..

सखी : मुलांना वाढवताना पालकही करतात हमखास ३ चुका, मुलांच्या उत्तम वाढीसाठी पालकांनी विसरु नये खास बात..

सखी : लहान मुलांचा सर्दी-खोकला बराच होत नाही? डॉक्टर सांगतात, वाढत्या प्रदूषणामुळे का वाढतोय ॲलर्जिक अस्थमा

सखी : मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

सखी : ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

सखी : मुलांनी कितीही नखरे केले, त्रास दिला तरी पालकांनी अजिबात करु नयेत ३ गोष्टी, चुकलात तर पस्तावाल..

सखी : मुलं तल्लख-हुशार व्हावीत असं वाटतं? त्यांच्या आहारात हवेतच ३ पदार्थ, मेंदूला मिळेल चालना

सखी : आई, बोअर होतंय काय करु, मोबाइल दे! ही भुणभूण बंद करणाऱ्या ५ ॲक्टिव्हिटी-मुलंही खुश, मोबाइलला सुटी

सखी : रागाच्या भरात मुलांना मारता? हे योग्य की अयोग्य, मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होतो...