शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

राष्ट्रीय : “पहिले २ वर्ष मी CM, नंतर ३ वर्षांसाठी डीके शिवकुमार,” सिद्धरामय्यांनी सूचवला कर्नाटकातील शेअरिंग फॉर्म्युला

राष्ट्रीय : 'मी दिल्लीला नाही, तर मंदिरात जाईन'; मुख्यमंत्रीपदाबाबत शिवकुमार स्पष्टच बोलले

संपादकीय : कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...?

संपादकीय : कर्नाटकी किल्ली चालेल? विरोधकांपुढील हे मोठे आव्हान

संपादकीय : देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान

महाराष्ट्र : बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या

महाराष्ट्र : मविआने आवळली वज्रमूठ, कर्नाटक निकालाने बळ; जागावाटपाची चर्चा लवकरच

राष्ट्रीय : खरगे निवडणार मुख्यमंत्री; नवनिर्वाचित आमदारांनी दिले निवडीचे सर्वाधिकार, खलबते सुरू