शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

आंतरराष्ट्रीय : जो बायडन सायकलवरुन पडले, पॅडलमध्ये अडकला पाय; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय : America President Joe Biden: जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये घुसले विमान, प्रकरणाची चौकशी सुरू

संपादकीय : संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत

आंतरराष्ट्रीय : Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!

आंतरराष्ट्रीय : भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

आंतरराष्ट्रीय : खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई

पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चाखणार बारामतीतील आंबे; राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार!

आंतरराष्ट्रीय : क्वाड परिषदेत बायडेन-मोदी यांच्यात चर्चा; हिंद-प्रशांत महासागर सुरक्षेचा कळीचा मुद्दा

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला