शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

अकोला : जयंत पाटील यांचं वक्तव्य अन् राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या उंचावल्या भुवया

मुंबई : खाजगीकरणाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या कंत्राटी सरकारचा निषेध; जयंत पाटलांची टीका

पिंपरी -चिंचवड : अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? राष्ट्रवादीच्या निकालाबाबत जयंत पाटलांची टीका

सांगली : औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

कोल्हापूर : ..अन्यथा दारोदारी फिरून पंतप्रधान कोण हे सांगायची वेळ आली नसती; जयंत पाटलांचा बावनकुळेंना टोला

मुंबई : मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो

महाराष्ट्र : 'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

सोलापूर : राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे

मुंबई : जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

मुंबई : ... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट