शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : व्वा रे बिट्या! तुला कुणी सांगितलं? महाराष्ट्रातलं अर्धं मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये अन् अर्धं तुरुंगात जाईल

महाराष्ट्र : राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र, जयंत पाटील यांचा घणाघात

बीड : 'माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती'; परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भावूक

बीड : 'पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही'

बीड : नुकसानीच्या बदलत्या आकडेवारी नुसार पंचनामे सुरूच; पावसाचे सत्र थांबताच सरसकट मदतीची प्रक्रिया होणार - धनंजय मुंडे

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पाचे 'नाथसागर' नामांतर होणार;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

पुणे : कोणाच्याही बोलण्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही, विरोधकांच्या बोलण्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं

नंदूरबार : जयंत पाटील, फडणवीस यांचा ‘फ्रेण्डशिप वीकेंड’, नंदुरबारमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र

मुंबई : 'चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच शिवसेनेत येण्याची शक्यता'

सांगली : राज्यपालांची फटकेबाजी; जयंतरावांची इच्छा म्हणून मी लगेच जाईन असे नव्हे!