शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : गणित शिकवता शिकवता 'तो' बनला दहशतवादी; हिज्बुलच्या टॉप कमांडरचा भारतीय जवानांकडून खात्मा

राष्ट्रीय : 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

जरा हटके : बाबो! 'या' भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो, जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी, आजसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज

राष्ट्रीय : दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक; ट्रकमधून झाला गोळीबार, 'असा' घडला थरारक प्रसंग

राष्ट्रीय : महाराष्ट्राची कमतरता, राजपथावर चित्ररथांद्वारे संस्कृतीचे दर्शन

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो

राष्ट्रीय : अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काश्मीरमधील अनेक ऐतिहासिक मंदिरात पुन्हा होणार घंटानाद

राष्ट्रीय : Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी...