शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : कुलगाम इथं दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक; ५ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : गोठलेल्या धबधब्यांसोबत पर्यटकांचे आनंद-तरंग...

राष्ट्रीय : 'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर

राष्ट्रीय : थंडीपासून काश्मीरला दिलासा, तरी पारा शून्याखालीच

राष्ट्रीय : “काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

राष्ट्रीय : ...तर त्यांनी निवडणूक लढू नये! उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : अनेक राज्ये गारठली, थंडी आणखी वाढणार; जम्मू-काश्मिरात उणे तापमान

राष्ट्रीय : “कलम ३७० बाबत घडले तसे पुन्हा व्हायला नको”; ‘वन नेशन वन इलेक्शन’वर ओमर अब्दुल्ला थेट बोलले

आंतरराष्ट्रीय : Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी

राष्ट्रीय : सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप