शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : भारत-पाक सीमेवर मोठा घोळ होतोय, इस्रायल जीपीएस हल्ले करतोय; विमानांना कळतच नाहीय...

राष्ट्रीय : कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्व बाजूंनी ५ दहशतवाद्यांना घेरले

राष्ट्रीय : अवैधपणे कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करा...; भारताने पाकिस्तानला फटकारले

राष्ट्रीय : यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी 

फिल्मी : Orry Booked : ओरीसह ७ जणांविरोधात FIR दाखल, माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पवर केलं मद्यप्राशन

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

आंतरराष्ट्रीय : POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...

राष्ट्रीय : धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

राष्ट्रीय : रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं

राष्ट्रीय : तिने घडवला इतिहास! राबिया बनली काश्मीरची पहिली महिला ट्रकचालक