शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

    Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

    राष्ट्रीय : Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद

    संपादकीय : देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज

    राष्ट्रीय : काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश 

    राष्ट्रीय : Government Jobs : जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात भरती, पहिल्यांदाच सर्व भारतीयांठी अर्ज खुला

    आंतरराष्ट्रीय : काश्मीरच्या मुद्यावर सौदी घेणार इस्लामी देशांची विशेष परिषद

    महाराष्ट्र : २०१९ वर्ष सरलं हाती काय लागलं?

    राष्ट्रीय : पाकचे सहा सैनिक ठार; सीमेवर धुमश्चक्री

    पुणे : ३७० कलम रद्द झाल्यानंतर तेथील नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे आणि देशवासियांचे कर्तव्य

    पुणे : इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण व्हावी सकारात्मक दृष्टी : भूषण गोखले