शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir: आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ...

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख

राष्ट्रीय : अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह

लातुर : पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण

आंतरराष्ट्रीय : Gilgit-Baltistan: गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध

राष्ट्रीय : Kashmir: काश्मीर पाकिस्तानला द्यावे का ? स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अजब प्रश्न

राष्ट्रीय : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून उपनिरीक्षकाची हत्या, टार्गेट किलिंगची वाढली चिंता 

आंतरराष्ट्रीय : Pakistan Bilawal Bhutto on India : भुट्टो म्हणाले, “भारतासोबतचे संबंध संपवून फायदा होणार नाही”; पाकिस्तानशी संबंध पुन्हा सुधारणार?

राष्ट्रीय : 'जमात-ए इस्लामी' संलग्नित शाळा 15 दिवसांत सील करा, सरकारचे काश्मीरमध्ये निर्देश

पुणे : ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक