शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

क्रिकेट : IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं?

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर, रोहित शर्माला टाकणार मागे!

क्रिकेट : IPL 2025 : काव्या मारनच्या संघासाठी कमी पैशात राबला; 'घरवापसी'सह किंमत वाढली अन् हिंमतही दाखवली

क्रिकेट : IPL 2025 Video: आशिष नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट

क्रिकेट : IPL 2025 : डिप्रेशनमध्ये असताना रेल्वेकडून सरकारी नोकरीसह खास ऑफर; मग ११ चेंडूत मिळवलं IPL चं तिकीट

क्रिकेट : मैं अधूरा तेरे बिन...; चहलने RJ महावश वरील प्रेमाची दिली कबुली? इन्स्टा स्टोरीमुळे रंगली चर्चा

क्रिकेट : खतरनाक! रिषभ पंतची रूमर्ड गर्लफ्रेंड इशा नेगीचा कमालीचा फिटनेस! Photos वर चाहते फिदा

क्रिकेट : IPL 2025 GT vs RR : राशीदनं चेंडूकडे न बघता स्टायलिश फटका मारला; पण त्यानंतर यशस्वी हिरो ठरला!

क्रिकेट : GT vs RR : आधी 'साईची कृपा'; मग प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! विजयी 'चौकार' मारत गुजरात टायटन्स टॉपला