शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

ठाणे : Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट

वसई विरार : Coronavirus : परदेशातून आलेल्या चौघांना कोरोनाच्या संशयामुळे अर्ध्या वाटेतच उतरविले, नंतर रेल्वेची दिलगिरी

महाराष्ट्र : Coronavirus: जर्मनीहून आलेल्या 'त्या' चौघांच्या हातावरचे 'निळे शिक्के' सहप्रवासी, टीटीने पाहिले अन्...

गोवा : Coronavirus: प्रवासीच नसल्याने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस रद्द

ट्रॅव्हल : रेल्वे प्रवासात थंडी वाजल्यावर चादर वापरण्यापूर्वी 'हे' माहीत करून घ्या

जरा हटके : महिला हमालाबाबत रेल्वेने असं काय ट्विट केलं जे पाहून लोक संतापले!

राष्ट्रीय : अकरा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो ट्रेनचा हॉर्न; प्रत्येक हॉर्नमागे असतो 'हा' संदेश

नागपूर : होळीनिमित्त नागपूरहून मुंबई-पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : ई-तिकीट दलालांकडून तब्बल ३० कोटींची तिकिटे हस्तगत

राष्ट्रीय : 'भारतीय रेल्वेचा 'सुरक्षा' विक्रम, स्थापनेपासूनच्या 166 वर्षांत पहिल्यांदाचं असं घडलंय'