शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

करिअर : Railway Jobs: रेल्वेत इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३,३७८ जागांवर बंपर भरती; 'असा' करा अर्ज

वाशिम : रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट ३० रुपये!

राष्ट्रीय : 'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

अन्य क्रीडा : अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड

पुणे : भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल! ७३ हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये

अकोला : मुंबई - हटिया आता आठवड्यातून दोन वेळा

अकोला : मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वेंचे आरक्षण मिळेना

नागपूर : पुणे-संतरागाछी-हावडा व्हाया नागपूर दाेन विशेष ट्रेन

व्यापार : Disinvestment: केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत

अकोला : अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या