शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर सर्जिकल स्ट्राईक

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.

Read more

राष्ट्रीय : बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

राजकारण : काँग्रेसकडून 'न्याया'ची हमी; भाजपाच्या 30 जागा होणार कमी?

राष्ट्रीय : योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राष्ट्रीय : 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे, शूरवीरांचे नाही'

राष्ट्रीय : भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून

राष्ट्रीय : अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

राष्ट्रीय : लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

राष्ट्रीय : Abhinandan Varthaman : शूरवीराला अनोखं वंदन! टाईपरायटरमधून साकारले अभिनंदन

राष्ट्रीय : काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल