शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live: भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली

क्रिकेट : What a Test match ! केन विलियम्सनने अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळवून दिला थरारक विजय; श्रीलंकेच्या स्वप्नांचा चुराडा

क्रिकेट : Big News : अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच भारत WTC Final मध्ये; मित्राने केली 'अमूल्य' मदत! थरारक सामना 

क्रिकेट : NZvsSL:  श्रीलंकेने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला दिले टफ टार्गेट, किवींचा संघ इतिहास रचेल तरच भारत WTC Final मध्ये टिकेल!

क्रिकेट : NZ vs SL 1st Test : क्राईस्टचर्चमधून भारताचं टेंशन वाढवणारी बातमी, WTC Finalच्या आशांना लागू शकतो सुरूंग

क्रिकेट : WTC Final 2023 : टीम इंडियाच्या मदतीला केन विलियम्सन धावून आला; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा 'काटा' काढणार आता

क्रिकेट : Ind vs Aus 3rd test live : ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली; रोहित शर्माचे सर्व डावपेच चुकले, स्टीव्ह स्मिथ पडला भारी

क्रिकेट : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे IPL 2023 ला मुकणार, रोहित टेंशनमध्ये

क्रिकेट : WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी भारतासह ३ संघ शर्यतीत; जाणून घ्या पुढील समीकरण...