शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : MS Dhoni सहज १००वी कसोटी गाजावाजा करत खेळला असता, पण...! रवी शास्त्रींचा कोणावर निशाणा?

क्रिकेट : WTC Final 2023: WTC फायनलमध्ये विराट कोहलीने नेतृत्व करावे; रवी शास्त्री यांची मागणी

क्रिकेट : आयपीएलमध्ये भारताचा मोठा खेळाडू जखमी, पुढील महिन्यात खेळणार आहे WTC फायनल

क्रिकेट : १९ चेंडूंत ८० धावा : भारतीय फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग; १८ इनिंग्जमध्ये ३ द्विशतकांसह झळकावली ७ शतकं, मोठा विक्रम

क्रिकेट : Inside Story : अजिंक्य रहाणेच्या निवडीमागे MS Dhoniचा हात? राहुल द्रविडचा फोनकॉल अन्... 

क्रिकेट : India Vs Australia: WTC Final पूर्वी ICC ने टीम इंडियाला दिला मोठा धक्का, झालाय असा गेम   

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलसाठी BCCI ची 'रणनीती', ऋतुराज, सरफराजसह इशान इंग्लंडला जाणार

क्रिकेट : रोहित शर्माने IPL मधून माघार घ्यायला हवी, सुनिल गावस्करांचा हिटमॅनला 'मोलाचा' सल्ला

क्रिकेट : Sunil Gavaskar XI for WTC Final: WTC फायनलसाठी सुनील गावस्करांनी जाहीर केली Playing XI; या खेळाडूंवर दाखवला विश्वास

क्रिकेट : WTC Final : CSK ने माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून...; टीम इंडियातील पुनरागमनानंतर अजिंक्य रहाणेची पहिली प्रतिक्रिया